ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर
HELLO SOLAPUR |सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसह बोरामणी विमानतळ, आदिला नदी, जिल्हा परिषद सभागृहाच्या नामकरणाचा वाद, शाळेचे छत कोसळण्याची घटना, महापालिकेच्या बीओटी प्रकल्पांपासून डीसीसी बँकेपर्यंत विविध विषयांवर गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सोलापूरच्या विकासाला विरोध करणाऱ्यांना आपण जुमानणार नाही, असा … Continue reading ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed