Wednesday, October 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

Hello Solapur by Hello Solapur
20-Oct-2026 06:40 am
in शहर
0
सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क
0
SHARES
0
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी भाजपाकडून प्रत्येक मतदाराला तीन वेळा संपर्क केला जात आहे. भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या संपर्कामुळे भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे. (Solapur Bjp workers lead in campaign for pune graduated and teachers election)

दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शहर पिंजून काढले आहे. पत्रक वाटप, गृह भेटी, वैयक्तिक संपर्कावर भारतीय जनता पार्टीने भर दिला असून पदवीधर तसेच शिक्षक मतदारांना भेटून त्यांना महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पदवीधरांचे आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे हे दोन्ही उमेदवार सक्षम असून आम्ही या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे मतदारांनी भेटी दरम्यान सांगितले.

भाजपाने प्रचारात मोठी आघाडी घेतल्यामुळे शहरात महायुतीच्या उमेदवारांसाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची जागा मिळवण्यासाठी भाजपाची संपूर्ण यंत्रणा जोरदार कामाला लागल्यामुळे भाजपासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचे चित्र आहे.

एक मतदाराशी तीन वेळा संपर्क हे सूत्र  ठरवून भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध टप्प्यांमध्ये प्रत्येक मतदाराला तीन वेळा थेट संपर्क करीत आहेत. शहर स्तरापासून मंडल तसेच बूथ स्तरापर्यंत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची यंत्रणा या कामी प्रयत्न करत असून यामुळे भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे.

Tags: bjp MaharashtraBjp SolapurDevendra FadanvisDevendra KotheDr Smita Jadhavhello solapurHello Solapur NewsKaustubh GawadeMarathi newsmla devendra kothepune newsPune Padvidhar ElectionPune Shikshak Election
Previous Post

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा;

Next Post

İzmit Escort İlanları Rehberi — 1625

Related Posts

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी घेतली माध्यम संस्थांची क्षेत्रभेट; प्रत्यक्ष अनुभवले वृत्तसंकलनाचे काम

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी घेतली माध्यम संस्थांची क्षेत्रभेट; प्रत्यक्ष अनुभवले वृत्तसंकलनाचे काम

October 11, 2026
डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026
सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026
Next Post

İzmit Escort İlanları Rehberi — 1625

ताज्या बातम्या

Casino Siteleri Rehberi 2026 — 1704

October 21, 2026

Kocaeli Escort Hizmetleri — 6959

October 20, 2026

Beginner’s Guide to GambleZen Casino in Canada

October 20, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Hacked by Panataran
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In