महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

HELLO SOLAPUR NEWS | मुंबईत झालेल्या अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेच्या मेळाव्यात महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराजांचे तैलचित्र लावण्याच्या मागणीला विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिल्याची माहिती वीरशैव लिंगायत महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि माजी आमदार विश्‍वनाथ चाकोते यांनी दिली आहे. व्हीओ :मुंबईतील यशवंतराव चव्हाण … Continue reading महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती