जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

HELLO SOLAPUR NEWS | जनकल्याण मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये दमदार कामगिरी केल्याचा दावा करण्यात आला आहे. सभासदांना यंदा तब्बल १३ टक्के लाभांश देण्यात येणार असून, संस्थेच्या ठेवींनी पावणे तीनशे कोटींचा टप्पा पार केला आहे. आगामी काळात साडेतीनशे कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा ओलांडण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती संस्थापक-अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी दिली आहे. … Continue reading जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती