ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!

HELLO SOLAPUR NEWS | ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. या प्रकरणी सोलापुरात नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांनी ही तक्रार दाखल केलीय. जालना येथे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांबाबत वादग्रस्त … Continue reading ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!