Tag: Marathi news

निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

ब्रेकिंग : उजनी धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले; नागरिकांना दिलासा

HELLO SOLAPUR NEWS | सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या गरजेच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या पॉवर हाऊस आउटलेटमधून ...

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

HELLO SOLAPUR NEWS | पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कौस्तुभ गावडे ...

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा;

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा;

HELLO SOLAPUR NEWS | महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना मनपा यांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार ...

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

HELLO SOLAPUR NEWS | खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन केंद्रीय ...

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

HELLO SOLAPUR | सोलापूर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. सोलापूरमध्ये भाजपकडून उमेदवार कोण याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

HELLO SOLAPUR : बालाजी अमाईन्सने चिंचोळी एमआयडीसी, सोलापूर येथील आपल्या युनिट-४ प्रकल्पामध्ये डायमिथाईल इथर (DME) उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केला ...

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

HELLO SOLAPUR | काही माध्यमांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा आणि २२ आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात  असल्याच्या  ...

NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

HELLO SOLAPUR | NEET परीक्षेबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या आणि परीक्षेच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. NEET ...

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

HELLO SOLAPUR | नियमित कर भरणाऱ्यांना कोणतीही करवाढ, दरवाढ न करता सोमवारी झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत १३७८ कोटी रुपयांच्या ...

Page 1 of 6 1 2 … 6

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.