Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ब्रेकिंग : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मदत जाहीर

Hello Solapur by Hello Solapur
07-Oct-2025 15:28 pm
in जिल्हा, महाराष्ट्र, राजकारण, शहर
0
0
SHARES
329
VIEWS

HELLO SOLAPUR | पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने आत्तापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मदत जाहीर केली आहे.

– राज्य सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यामध्ये खरवडून गेलेल्या जमिनींसाठी राज्य सरकारकडून 47000 तर मनरेगामधून 3  लाख रुपये प्रति हेक्टरी मदत मिळणार.

– त्याचबरोबर कोरडवाहू शेतकऱ्यांना 18 हजार 500 रुपये हेक्टरी तर हंगामी बागायतीला हेक्टरी 27 हजार रुपये मदत मिळणार आहे.

त्याचबरोबर तर बागायतीला 32,500 रुपये तसेच विहिरीत गाळ गेलेल्यांना 30 हजार रुपये मदत मिळणार

राज्यातील पूरग्रस्त भागातील इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10 हजार कोटींची मदत देणार आहे.

यामध्ये महत्वाचे म्हणजे 253 तालुक्यात सरसकट मदत करणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 17 हजार रुपये पिक विमा मिळणार आहे.

याशिवाय प्रति कोंबडी 100 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे.

Previous Post

‘चपराक’ दिवाळी अंकाचे पुण्यात थाटात प्रकाशन; प्रिंट, ऑडिओ, ई बुक असलेला पहिलाच दिवाळी अंक

Next Post

ब्रेकिंग : सोलापुरात शेतकऱ्याने बँकेत भरलेला 4 लाखाचा चेक बँकेतून चोरीला

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

मोहोळमधील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026
Next Post

ब्रेकिंग : सोलापुरात शेतकऱ्याने बँकेत भरलेला 4 लाखाचा चेक बँकेतून चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share