Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

Hello Solapur by Hello Solapur
16-Feb-2026 12:43 pm
in क्राईम
0
0
SHARES
1.3k
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर शहरात आज पहाटे घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. रूपाभवानी मंदिर परिसरात अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज पहाटे चारच्या सुमारास घडली.

या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे नागेश गवंडी, रोहन कोरे आणि बसवराज चनशेट्टी अशी असून हे तिघेही सोलापूर शहरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक इतकी भीषण होती की तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला, तर परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, ही घटना अपघात आहे की घातपात, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांकडून दोन्ही शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू करण्यात आला आहे.

अपघात घडवणारे वाहन अपघातानंतर पळून गेल्याने संशय अधिक गडद झाला असून, सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा सुरू असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संबंधित अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे.
या घटनेमुळे मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही घटना अपघात की घातपात, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार असून, अधिकृत निष्कर्ष येईपर्यंत कोणताही अंदाज बांधू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Tags: AccidentCrime Newshello solapurJodbhavi Peth Police stationMarathi newssolapurSolapur crimesolapur news
Previous Post

सोलापुरात 62 लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा टोळी प्रमुखाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची घोषणा; 7 जागांसाठी होणार निवडणूक

Related Posts

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026
सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

May 16, 2026
NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

May 16, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

March 15, 2026
Next Post

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची घोषणा; 7 जागांसाठी होणार निवडणूक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In