Wednesday, October 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा;

Hello Solapur by Hello Solapur
20-Oct-2026 05:28 am
in राजकारण
0
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा;
0
SHARES
0
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना मनपा यांनी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा जाहीर केला. पाठिंब्याचे पत्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना मनपाचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ म्हणाले, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदवीधर तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांची सोडवणूक करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांचे हितसंबंध जपणे आणि शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधणे गरजेचे आहे. याबाबत शिक्षक आणि पदवीधरांशी चर्चा केल्यानंतर या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महायुती सक्षम असल्याचे आमच्या संघटनेचे मत बनले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडून महायुतीच्या पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा देत असल्याचे राज्याध्यक्ष श्री. जवंजाळ यांनी सांगितले.

संघटनेचे पदवीधर मतदारसंघातील ३५० मतदार आणि शिक्षक मतदार संघातील २२० मतदार महायुतीचे उमेदवारांना मतदान करणार असल्याचेही श्री. जवंजाळ यांनी याप्रसंगी सांगितले.

हे पाठिंब्याचे पत्र देताना महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष नागेश गोसावी, कोषाध्यक्ष संदीप घोळवे, राज्य प्रतिनिधी स्वप्निल चाबुकस्वार, संघटक आनंद सामल, राहुल पाटील, किरण शेळगे, रणधीर तांबिले, केशव गलगली, धीरज कुचेकर, बसवराज माळी, विठ्ठल वाघमोडे, मिलिंद खंदारे, संतोष सुतार, विशाल मनाळे, गंगाधर कांबळे, विजय टेकाळे आदी उपस्थित होते.

Tags: Breaking newsDevendra KotheDr Smita Jadhavhello solapurHello Solapur NewsKaustubh GawadeMarathi newsmla devendra kothepune newsPune Padvidhar ElectionPune Shikshak Electionsolapursolapur news
Previous Post

Alle Holland Casinos: Uw Volledige Handleiding voor Wettelijk Online Kansspelen

Next Post

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

Related Posts

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

August 22, 2026
ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

August 14, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
Next Post
सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

ताज्या बातम्या

Casino Siteleri Rehberi 2026 — 1704

October 21, 2026

Kocaeli Escort Hizmetleri — 6959

October 20, 2026

Beginner’s Guide to GambleZen Casino in Canada

October 20, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Hacked by Panataran
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In