Thursday, October 22, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार : सुधाकर इंगळे महाराज

Hello Solapur by Hello Solapur
22-Oct-2026 11:22 am
in Uncategorized
0
दुष्काळ व शेतकरी आत्महत्या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार : सुधाकर इंगळे महाराज
0
SHARES
0
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | सध्या दुष्काळ हा खूप भयंकर असून प्रत्येक व्यक्तीने जागृत राहणे काळाची गरज आहे. या दुष्काळात शेती सहित जनावरांना सांभाळणे खूपच कठीण असून प्राप्त परिस्थिती स्वीकारली पाहिजे. या परिस्थितीला धैर्याने सामोर जाण्यासाठी प्रबोधनाची खूप गरज आहे. त्यामुळे ह भ प सुधाकर इंगळे महाराज यांनी 100 कीर्तनातून गावागावात जागृती करण्याचा विजया दशमी (दसरा ) निमित्त संकल्प केला आहे.

शेतकरी हा सर्वाचा अन्नदाता असून वारकरी संप्रदायाचा मुख्य घटक आहे. शेतकरी आणि वारकरी हे वेगळे नाहीत. या वर्षीचे संकट विचारात घेऊन सर्व कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करावेत. गावागावातील सप्ताह सुद्धा नित्यनेम म्हणून साध्या पद्धतीनेच करावा. शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यासाठी जनजागृतीची अत्यंत आवश्यकता आहे.

पुढील पावसाळ्या पर्यन्त प्राप्त परिस्थिती सांभाळणे व मन खचू न देणे ही मोठी जबाबदारी आहे. शेतकरी हा सहिष्णू असून सहनशील आहे. शेतकरी हा निसर्ग व परिस्थिती ओळखून धैर्याने राहणारा आहे. परंतु एखाद्या व्यक्तीने अविचार करून जीवन संपवू नये, आत्महत्या करु नये.

प्रत्येक व्यक्तीची त्यांच्या परिवाराला खूपच गरज असते म्हणून कीर्तन श्रावणातून मन सबळ करून धैर्यशील वृत्ती वाढवणे व टिकवणे हा प्रयत्न करण्याचा संकल्प श्री संत मुक्ताई मंदिर, सोलापूर येथे केला आहे. या प्रसंगी तानाजी महाराज बेलेराव, शंकर भोसले, प्रभाकर ताटे, इ. पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: hello solapurHello Solapur NewsMaharashtra droughtsolapurSolapur Droughtsolapur newsSudhakar Maharaj Ingale
Previous Post

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात तपासाला वेग; आरोपी ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने नवे प्रश्न!

Related Posts

Étude complète de Godz Casino : les points essentiels

October 17, 2026

Découvrir Betzino Casino : aperçu complet

October 7, 2026

Casino Pistolo: Un Percorso Completa per Chi Cerca Divertimento

October 7, 2026

Instant Casino: Een Directe Kijk op Online Spelen

October 18, 2026

Godz Casino Bonus Guide : Le guide des avantages de bienvenue

October 5, 2026

Virgin Casino: A Closer Look at Why This Casino Draws Attention

October 5, 2026

ताज्या बातम्या

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार : सुधाकर इंगळे महाराज

दुष्काळ व शेतकरी आत्महत्या विषयावर 100 कीर्तनातून जागृती करणार : सुधाकर इंगळे महाराज

October 22, 2026
ब्रेकिंग | महाराष्ट्रातील बडा उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर जी.व.घे.णा. ह.ल्ला.

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात तपासाला वेग; आरोपी ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने नवे प्रश्न!

October 22, 2026
मतदारांपर्यंत स्लीप पोहोचवत भाजपची प्रचारात आघाडी; मतदार महायुतीच्याच पाठीशी : आमदार देवेंद्र कोठे

मतदारांपर्यंत स्लीप पोहोचवत भाजपची प्रचारात आघाडी; मतदार महायुतीच्याच पाठीशी : आमदार देवेंद्र कोठे

October 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Hacked by Panataran
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In