Friday, October 23, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मतदारांपर्यंत स्लीप पोहोचवत भाजपची प्रचारात आघाडी; मतदार महायुतीच्याच पाठीशी : आमदार देवेंद्र कोठे

Hello Solapur by Hello Solapur
22-Oct-2026 10:19 am
in राजकारण
0
मतदारांपर्यंत स्लीप पोहोचवत भाजपची प्रचारात आघाडी; मतदार महायुतीच्याच पाठीशी : आमदार देवेंद्र कोठे
0
SHARES
0
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी बुधवारी भाजपाने प्रत्येक मतदारापर्यंत स्लीप पोहोचवण्यावर भर दिला. प्रत्येक मतदाराशी संपर्क झाल्यामुळे भाजपाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून आले.

महायुतीकडून पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ श्रीराम गावडे यांच्या प्रचारासाठी शहर भारतीय जनता पार्टीने आपली मोठी प्रचार यंत्रणा सक्रिय केली होती. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारापर्यंत किमान तीन वेळा संपर्क होण्यासाठी भाजपाचे आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांनी जोरदार प्रयत्न केले.

प्रत्येक मतदारापर्यंत स्लीप पोहोचवण्यासाठी भाजपाची यंत्रणा बुधवारपर्यंत मैदानात उतरली होती. याकरिता पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांनुसार बुधवारीही भाजपाच्या लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण सोलापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये फिरून मतदारांशी संपर्क साधत त्यांना स्लिप वाटप केले. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदारांनी कशाप्रकारे मतदान करावे याचे प्रात्यक्षिकदेखील पत्रकाच्या तसेच व्हिडिओच्या माध्यमातून दाखविण्यात आले.

गृहभेट, बैठका, ऑनलाइन, डिजिटल संपर्क, प्रत्यक्ष भेटी, पत्रक वाटप, स्लिप वाटप अशा विविध प्रकारे मतदारांशी संपर्क केल्यामुळे भाजपाने प्रचारात मोठी आघाडी मिळवल्याचे चित्र दिसून आले.

मतदार महायुतीच्याच पाठीशी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने अनुक्रमे देशात आणि महाराष्ट्रात केलेला विकास मतदार पाहत आहेत. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे मतदारही सुजाण आहेत. पदवीधर आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची क्षमता आणि धमक महायुतीचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्यात असल्याची मतदारांना पक्की खात्री आहे. त्यामुळे मतदार महायुतीच्याच पाठीशी उभे राहतील असा आम्हाला संपूर्ण विश्वास आहे.

देवेंद्र कोठे, आमदार, सोलापूर शहर मध्य

Tags: BjpDevendra KotheDr Smita Jadhavhello solapurHello Solapur NewsKaustubh GawadePune Padvidhar ElectionPune Shikshak ElectionSolapur bjp
Previous Post

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

Next Post

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात तपासाला वेग; आरोपी ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने नवे प्रश्न!

Related Posts

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा;

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा;

October 20, 2026
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

August 22, 2026
ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

August 14, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
Next Post
ब्रेकिंग | महाराष्ट्रातील बडा उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर जी.व.घे.णा. ह.ल्ला.

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात तपासाला वेग; आरोपी ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने नवे प्रश्न!

ताज्या बातम्या

Casino Bonussen: Jouw Gids naar Slimmere Speelkansen

October 23, 2026

42 Gratis Klassieke Gokkasten Spelen voor fun

October 23, 2026

Total Guide To The Best Live Casinos Online

October 23, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Hacked by Panataran
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In