Monday, October 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात निरूपणकार विवेक घळसासी यांचे 30 ऑक्टोंबरपासून निरूपण

Hello Solapur by Hello Solapur
26-Oct-2026 21:08 pm
in शहर
0
सोलापुरात निरूपणकार विवेक घळसासी यांचे 30 ऑक्टोंबरपासून निरूपण
0
SHARES
0
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS |महाराष्ट्र साहित्त्य  परिषद, शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 30, 31 ऑक्टोंबर आणि 1 नोव्हेंबर या तीन दिवशी लोकमान्य टिळक सभागृह अ‍ॅम्फी थिएटर मध्ये सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांच्या निरूपणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी दिली.


सुखी जीवनाच्या यात्रेसाठी हा प्रमुख आशय यंदाच्या विवेकाच्या अमृतवाणीचा आहे. त्यामध्ये शुक्रवार दि. 30 ऑक्टोंबर रोजी साधक, शनिवार दि. 31 ऑक्टोंबर रोजी साधना आणि रविवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सिध्दी या तीन दिवशी तीन विषयावर विवेकाची अमृतवाणी होणार आहे. गेल्या 16 वर्षापासून दिपावलीपूर्व वैचारिक दिपोत्सव अखंडपणे साजरा केला जातो. विविध विषयावर ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांच्या रसाळवाणीतून निरूपण केले जाते.

दिवाळी पूर्वीची पहाट चांगल्रा विचाराने सुरू व्हावी दिवाळीची सुरूवात मंगलमय  वातावरणात बौध्दिक मेजवानीने विवेकाच्या अमृतवाणीमधून केली जाते यासाठी पु. ना. गाडगीळ यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सुधा इडलीगृह, अ‍ॅटलान्स लाईफस्टाईल प्रा. लि., चंद्राम चव्हाण गुरूजी मागास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

यापुर्वी प्रभु श्रीराम, महाबली हनुमान, श्रीकृष्ण, चाणक्य, रामायण, महाभारत यावर प्रवचन करण्यात आले असून या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद देत सभागृहात मोठ्यासंख्रेने गर्दी केली होती. विवेक घळसासी रांच्रा रसाळवाणीतून आलेल्रा प्रत्रेक विषराचे निरूपण ऐकून रसिक श्रोते मंत्रमुग्ध होतात. दिवाळीतील गोड फराळाचा आनंद घेण्यापूर्वी  बौध्दिक विचारांची मेजवाणी विवेकाची अमृतवाणी यातून मिळते. 


सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी विवेक घळसासी यांचे निरूपण वेळेवर सुरू होऊन वेळेवर सकाळी 7.30 वाजता संपणार आहे. तरी या मंगलमय  बौध्दिक आणि वैचारीक मेजवानी असलेल्या विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन मसाप दक्षिण शाखेच्या अध्यक्षा रेणुका महागांवकर आणि कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांच्याकडून करण्रात आले.

Tags: Diwali PahatHappy Diwalihello solapurHello Solapur NewsSolapur CitySolapur Diwalisolapur newsVivek Ghalsasi
Previous Post

Casino Crans-Montana 2026

Next Post

TG @SALESOVEN – Eskort në Bruksel e Anversë: çmimet dhe rregullat reale

Related Posts

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

October 20, 2026
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी घेतली माध्यम संस्थांची क्षेत्रभेट; प्रत्यक्ष अनुभवले वृत्तसंकलनाचे काम

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी घेतली माध्यम संस्थांची क्षेत्रभेट; प्रत्यक्ष अनुभवले वृत्तसंकलनाचे काम

October 11, 2026
डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026
सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026
Next Post

TG @SALESOVEN - Eskort në Bruksel e Anversë: çmimet dhe rregullat reale

ताज्या बातम्या

ความดันโลหิตสูงในผู้สูงอายุ: ดูแลอย่างไรให้ปลอดภัยในชีวิตประจำวัน – Telegram @links_dealer

October 26, 2026

TG @SALESOVEN – Eskort në Bruksel e Anversë: çmimet dhe rregullat reale

October 26, 2026
सोलापुरात निरूपणकार विवेक घळसासी यांचे 30 ऑक्टोंबरपासून निरूपण

सोलापुरात निरूपणकार विवेक घळसासी यांचे 30 ऑक्टोंबरपासून निरूपण

October 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Hacked by Panataran
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In