सोलापुरातील माजी आमदाराचा मुलीच्या ‘शाही विवाहाच्या थाटा’ला फाटा; खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात !
HELLO SOLAPUR | राजकीय नेत्याच्या मुलांचे लग्न म्हटलं की डोळे दिपवणारा झगमगाट, शाही थाटमाट आणि अवाढव्य खर्च हे समीकरणच बनलं...













