Wednesday, October 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

Hello Solapur by Hello Solapur
27-May-2026 17:47 pm
in महाराष्ट्र
0
पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन
0
SHARES
186
VIEWS

HELLO SOLAPUR | महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत यांनी मंगळवारी मुंबईतील मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विविध पत्रकारांच्या प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे, पत्रकार महेश हणमे आदी उपस्थित होते.

या भेटीत पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा, सोलापूर श्रमिक पत्रकार गृह निर्माण प्रकल्पातील तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी बैठक आयोजित करावी तसेच माध्यम व्यवसायातील अनुभव प्राध्यापक पदासाठी ग्राह्य धरण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत शासन पत्रकारांच्या विकासासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम सोबत असल्याचा विश्वास दिला.

Tags: cm devendra fadanvishello solapurJaykumar GoreMaharashtra Rajya Marathi Patrakar SanghManish Ketsolapur news
Previous Post

Explorer Casino Zer : tour d’horizon pour les amateurs de jeux en ligne

Next Post

Codice sconto Pistolo Casino: analisi approfondita per nuovi giocatori

Related Posts

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 7, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!

ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!

August 19, 2026
आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

July 26, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026
Next Post

Codice sconto Pistolo Casino: analisi approfondita per nuovi giocatori

ताज्या बातम्या

50cb978b748ab09b5fb8e767003dc13152007103969f4e7b958730547aecbf52

October 21, 2026

Casino Siteleri Rehberi 2026 — 1704

October 21, 2026

Kocaeli Escort Hizmetleri — 6959

October 20, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Hacked by Panataran
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In