Wednesday, October 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात 1500 विद्यार्थ्यांचे सामूहिक वंदे मातरम् गीत अन्  भारताचा मानवी नकाशा; आई प्रतिष्ठानचा उपक्रम

Hello Solapur by Hello Solapur
07-Nov-2025 19:33 pm
in शहर
0
0
SHARES
140
VIEWS

HELLO SOLAPUR | वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोलापुरात देशभक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या विशेष प्रसंगी दयानंद महाविद्यालय आणि ‘आई प्रतिष्ठान’तर्फे भव्य सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात 1501 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मिळून तब्बल 1500 फूटात भारताच्या नकाशाची प्रतिकृती साकारली. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली.

दयानंद महाविद्यालयाच्या रंगीत वस्त्रांमधून, आकर्षक मांडणी आणि शिस्तबद्ध स्वरूपात विद्यार्थ्यांनी हा भव्य देखावा साकारला. नकाशाच्या मध्यभागी सर्वांनी एकत्र येऊन वंदे मातरम गायले त्यामुळे महाविद्यालय परिसरात देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोहळ्याच्या सुरुवातीला वंदे मातरम गीताला विनम्र अभिवादन करून, विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की हा उपक्रम तरुण पिढीत देशप्रेमाची भावना जागृत करणारा आहे.

या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या कलात्मक प्रयत्नांना आणि देशभक्तीच्या भावनेला केलेल्या अभिवादनाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

‘आई प्रतिष्ठान’चे प्रमुख मोहन डांगरे म्हणाले, “वंदे मातरम हे केवळ गीत नाही, तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक आहे. 150 वर्षांपूर्वी लिहिलेल्या या गीतातून आजही देशभक्तीचा आणि एकतेचा संदेश प्रतिध्वनीत होतो.”

सोलापुरातील या उपक्रमामुळे शहरात देशप्रेमाचा जयघोष घुमला असून, नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव कल्पनेचे आणि आयोजनाचे कौतुक केले आहे.

वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत. आजही या गीतामुळे देश प्रेमाची भावना प्रतीत होते. दीडशे वर्षानंतरही देशप्रेमाची भावना जोपासावी म्हणून या गीताचा कार्यक्रम राज्यभर आणि देशभर राबवला जात आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत मन की बात मध्ये सांगितले होते त्याप्रमाणे आई प्रतिष्ठान आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने हा सुंदर कार्यक्रम पार पडला.
– जयकुमार गोरे,
पालकमंत्री, सोलापूर

Tags: Aai Pratisthan SolapurJaykumar Goreminister jaykumar goreMohan Dangarepoliticssolapursolapur newssolapur political newssolapur politicsVande MatramVande Matram 150 year's
Previous Post

Godz Casino – Ein moderner Online Glücksspielanbieter im Überblick

Next Post

Pistolo Casino: Prelievi Rapidi e Divertimento Senza Pensieri

Related Posts

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

सोलापुरात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्येक मतदाराला भाजपाकडून 3 वेळा संपर्क

October 20, 2026
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी घेतली माध्यम संस्थांची क्षेत्रभेट; प्रत्यक्ष अनुभवले वृत्तसंकलनाचे काम

पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी घेतली माध्यम संस्थांची क्षेत्रभेट; प्रत्यक्ष अनुभवले वृत्तसंकलनाचे काम

October 11, 2026
डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

August 2, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026
सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026
Next Post

Pistolo Casino: Prelievi Rapidi e Divertimento Senza Pensieri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Casino Siteleri Rehberi 2026 — 1704

October 21, 2026

Kocaeli Escort Hizmetleri — 6959

October 20, 2026

Beginner’s Guide to GambleZen Casino in Canada

October 20, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Hacked by Panataran
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In