Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

भाजप प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद; महेश कोठेंच्या आठवणींना दिला उजाळा

Hello Solapur by Hello Solapur
12-Nov-2025 16:21 pm
in महाराष्ट्र
0
0
SHARES
301
VIEWS

HELLO SOLAPUR | माजी महापौर स्व. महेश अण्णा कोठे यांच्या गटातील माजी नगरसेवक व सोलापुरातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आज पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे व युवा नेते माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.

याप्रसंगी दिवंगत महेश अण्णा कोठे यांच्याशी आलेल्या स्नेहपूर्ण संबंधांना उजाळा मिळाला. जानेवारी २०२५ मध्ये प्रयागराज येथे महेश अण्णा कोठे यांचे निधन झाल्यानंतर केवळ फडणवीसांच्या सहकार्यामुळेच पार्थिव सोलापूरला आणणे शक्य झाल्याचे माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी केलेली ही मदत आयुष्यभर विसरता येणार नसल्याचा उल्लेख त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील महेश कोठे यांच्याशी पूर्वी झालेल्या भेटीचा संदर्भ देत त्यांच्या कार्यशैलीचा गौरव केला.

या भेटीप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, माजी नगरसेविका कुमुद अंकाराम, माजी नगरसेवक विठ्ठल कोटा, माजी नगरसेवक शशिकांत कैंची, परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे, संतोष सोमा, जोशी समाज शहर अध्यक्ष युवराज सरवदे, अक्षय वाकसे, तुषार पवार, वासुदेव यलदंडी, दिनेश गुर्रम, दीपक राजुल, वैभव दोशी, भीमाशंकर अंकाराम, सागर भोसले, स्वप्नील वाघमारे, अमित अंकाराम, सुमीत अंकाराम, आकाश भोसले, भोजराज माने, अमित जाधव, अमर शिंदे आदी उपस्थित होते.

Tags: BjpBjp Solapurcm devendra fadanvisMarathi newsmla devendra kothepoliticsPrathamesh KothesolapurSolapur bjpsolapur newsVinayak Kondyal
Previous Post

सोलापूर राष्ट्रवादी अजितदादा गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Next Post

ऐन निवडणुकीच्या काळात शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक गौतम अदानी भेटले

Related Posts

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

May 28, 2026
पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

May 27, 2026
भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
Next Post

ऐन निवडणुकीच्या काळात शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक गौतम अदानी भेटले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In