Saturday, February 28, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

Hello Solapur by Hello Solapur
18-Nov-2025 18:45 pm
in राजकारण
0
0
SHARES
1.4k
VIEWS

HELLO SOLAPUR  | अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज अखेर अवैध ठरला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली.

मात्र दुसरीकडे अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा अर्ज वैध ठरल्याने अद्याप अनगर नगरपंचायत बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. मात्र येत्या तीन दिवसात अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते.

त्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाली नसली तरी आता भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशा दोन मोठ्या पक्षांमध्ये निवडणूक होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

या निवडणुकीत भाजप नेते, माजी आमदार राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उज्वला थिटे यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता होती मात्र थिटे यांचा अर्ज बाद झाल्याने निवडणूक जवळपास बिनविरोध झाल्याची चर्चा आहे.

उज्वला थिटे यांच्या अर्जाकडे लक्ष :

उज्वला थिटे यांनी काल पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज योग्य ठरेल की नाही याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर त्यांचा अर्ज अवैध ठरला असून राष्ट्रवादी गटासाठी ही धक्कादायक बातमी आहे.

माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखालील 17 पैकी 16 नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये नगरसेवक पदासाठी निवडणूक होणार आहे.

मात्र राजन पाटील यांच्या सून प्राजक्ता पाटील यांना आता थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणे भाग पडले आहे.

Tags: Anagar NagarpanchayatEx MLA Rajan PatilmoholPanchayat Samiti SolapurPrajakta Patilrajan patilUjjwala Thiteumesh patil
Previous Post

सोलापूरच्या बार्शीजवळ रेल्वे आणि ट्रॅक्टरचा अपघात

Next Post

सोलापूरच्या झोपडपट्टीतून थेट शिवसेनेच्या स्टार प्रचारक!, संघर्ष कन्येची स्फूर्तीदायक यशोगाथा

Related Posts

सोलापूर महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांच्या निवडी; ‘हे’ आहेत स्विकृत शिलेदार

February 21, 2026

सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजप, एमआयएमकडून ‘या’ इच्छुकांनी भरला अर्ज

February 18, 2026

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची घोषणा; 7 जागांसाठी होणार निवडणूक

February 18, 2026

सोलापूर जिल्हापरिषद -पंचायत समितीतील वियजी उमेदवारांची यादी

February 10, 2026

BREAKING | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया!

January 31, 2026

सोलापूर महापालिकेतील घवघवीत यश; मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांचा सत्कार

January 17, 2026
Next Post

सोलापूरच्या झोपडपट्टीतून थेट शिवसेनेच्या स्टार प्रचारक!, संघर्ष कन्येची स्फूर्तीदायक यशोगाथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share