Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

बार्शी तेथे सरशी; बार्शी बाजार समितीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींची मदत

Hello Solapur by Hello Solapur
16-Oct-2025 17:00 pm
in महाराष्ट्र
0
0
SHARES
36
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यातील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भरघोस मदत करण्यात आली आहे. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पुढाकारातून ही मदत करण्यात आली आहे.

बार्शी कृती उत्पन्न बाजार समितीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1 कोटी रुपयाची मदत केली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 1 कोटी रुपयाचा चेक सुपूर्द केला आहे.

बार्शीकर एवढ्यावरच न थांबता बार्शीतील अनेक समाजसेवी संस्था, डॉक्टर, उद्योजक, व्यापारी, विविध संघटना यांनी देखील 29 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहेत.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिल्लक ठेवीतून ही रक्कम देण्यात आल्याची माहिती माजी राजेंद्र राऊत यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री तसेच राज्यसरकारने दात्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी ही मदत जमा केली.

  • Gravatar
Previous Post

सोलापूर महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने लढणार; पुण्यातील बैठकीत निर्णय : शहराध्यक्ष संतोष पवार

Next Post

आई प्रतिष्ठानने कामगार आणि शेतकऱ्यांच्या 500 मुलींची दिवाळी केली गोड

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; 7 वेळा खासदार ते नेत्रदिपक कामगिरी

December 12, 2025

सोलापूरच्या झोपडपट्टीतून थेट शिवसेनेच्या स्टार प्रचारक!, संघर्ष कन्येची स्फूर्तीदायक यशोगाथा

November 20, 2025

भाजप प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद; महेश कोठेंच्या आठवणींना दिला उजाळा

November 12, 2025

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर; असा आहे कार्यक्रम

November 4, 2025

राज्यातील झेड.पी, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका आज जाहीर होणार

November 4, 2025
Next Post

आई प्रतिष्ठानने कामगार आणि शेतकऱ्यांच्या 500 मुलींची दिवाळी केली गोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share