Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ब्रेकिंग | पालकमंत्री जयकुमार गोरेंनी घेतली धर्मराज काडदींची भेट; भेटीत नेमकी काय चर्चा झाला?

Hello Solapur by Hello Solapur
10-Jan-2026 10:48 am
in राजकारण
0
0
SHARES
211
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सोलापूर शहरात लिंगायत समाजाचे मोठे प्रस्थ म्हणून धर्मराज काडदी यांची ओळख आहे. सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक जीवनात त्यांचा मोठा प्रभाव असून, त्यामुळे ही भेट राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या भेटीदरम्यान सोलापूर महानगरपालिका निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावेळी धर्मराज काडदी यांनी महापालिका निवडणुकांमध्ये सोबत राहण्याचा शब्द पालकमंत्री जयकुमार गोरेंना दिला, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



विशेष म्हणजे, यंदा सोलापूर महापालिकेची निवडणूक आणि ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा एकाच कालावधीत येत असल्याने, या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. धार्मिक आणि सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता ही भेट आगामी निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकते.

दरम्यान, सोलापूर महानगरपालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. वरिष्ठ नेते, मंत्री आणि संघटनात्मक पातळीवरून जोरदार तयारी सुरू असून, विविध समाजघटकांशी संवाद साधण्यावर भर दिला जात आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि धर्मराज काडदी यांची ही भेट महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने किती निर्णायक ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: Devendra KotheDharmaraj Kadadihello solapurJaykumar GoreMahapalika Electionminister jaykumar goremla devendra kotheSiddheshwar TempleSolapur Mahapalika Election 2026solapur newssolapur political news
Previous Post

आमदार देवेंद्र कोठेंच्या धर्मपत्नी मोनिका कोठे प्रचाराच्या मैदानात; प्रभाग २१, १५ मध्ये महिला कार्यकर्त्यांचा सहभाग

Next Post

दररोज पाणी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सोलापूरकरांना अभिवचन; हजारोंच्या गर्दीत झाली उत्साही विजय संकल्प सभा

Related Posts

सोलापूर महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांच्या निवडी; ‘हे’ आहेत स्विकृत शिलेदार

February 21, 2026

सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजप, एमआयएमकडून ‘या’ इच्छुकांनी भरला अर्ज

February 18, 2026

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची घोषणा; 7 जागांसाठी होणार निवडणूक

February 18, 2026

सोलापूर जिल्हापरिषद -पंचायत समितीतील वियजी उमेदवारांची यादी

February 10, 2026

BREAKING | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया!

January 31, 2026

सोलापूर महापालिकेतील घवघवीत यश; मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांचा सत्कार

January 17, 2026
Next Post

दररोज पाणी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सोलापूरकरांना अभिवचन; हजारोंच्या गर्दीत झाली उत्साही विजय संकल्प सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share