काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; 7 वेळा खासदार ते नेत्रदिपक कामगिरी
HELLO SOLAPUR | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 90व्या वर्षी...













