Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

काँग्रेसचा आणखी एक उच्चशिक्षित माजी नगरसेवक भाजपच्या गोटात; प्रवेशाची अधिकृत घोषणा उद्या

Hello Solapur by Hello Solapur
20-Dec-2025 14:13 pm
in राजकारण
0
0
SHARES
967
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऑपरेशन लोटस राबवल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं. एकेकाळी बलाढ्य असलेल्या पक्षातील निष्ठावंत घराणे असलेल्या आणखी एका ‘मराठा सरदारा’चा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे.

या पक्षप्रवेशामुळे बलाढ्य पक्षाची अवस्था दयनीय झाली आहे. काही दिवसांपूर्वी या पक्षाचे विद्यमान कार्याध्यक्ष भाजपात सामील झाले होते. त्यानंतर आता उच्चशिक्षित असलेला आणखी एक चेहरा भाजपत गेल्याची माहिती आहे.

नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या माजी आमदार दिलीप माने यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडल्याची माहिती आहे. मात्र काही कारणास्तव या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा उद्या जाहीर करण्यात येणार आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बलाढ्य पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यासह शहरात देखील ऑपरेशन लोटस जोरदार राबवल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपात प्रवेश केलेले हे उच्चशिक्षित माजी नगरसेवक कालपर्यंत याच पक्षाच्या शहरप्रमुखा सोबत घरोघरी प्रचार करताना पाहायला मिळाले होते. मात्र अचानक आज त्यांच्या पक्ष प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.





Tags: BjpBjp SolapurBreaking newsCongresshello solapurJaykumar GoreMahapalika NewsMaharashtra CongresssolapurSolapur bjpSolapur Congresssolapur newssolapur political newsजयकुमार गोरेभाजपसोलापूरसोलापूर न्यूजसोलापूर भाजपसोलापूर राजकारणहॅलो सोलापूर
Previous Post

भाजपकडून सोलापूर महापालिकेसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे मोठी जबाबदारी

Next Post

नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे राज्यातील पहिले कमळ फुलले; अनगर नगरपंचायत अखेर बिनविरोध

Related Posts

सोलापूर महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांच्या निवडी; ‘हे’ आहेत स्विकृत शिलेदार

February 21, 2026

सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजप, एमआयएमकडून ‘या’ इच्छुकांनी भरला अर्ज

February 18, 2026

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची घोषणा; 7 जागांसाठी होणार निवडणूक

February 18, 2026

सोलापूर जिल्हापरिषद -पंचायत समितीतील वियजी उमेदवारांची यादी

February 10, 2026

BREAKING | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया!

January 31, 2026

सोलापूर महापालिकेतील घवघवीत यश; मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांचा सत्कार

January 17, 2026
Next Post

नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे राज्यातील पहिले कमळ फुलले; अनगर नगरपंचायत अखेर बिनविरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share