Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ऐन निवडणुकीच्या काळात शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक गौतम अदानी भेटले

Hello Solapur by Hello Solapur
12-Nov-2025 21:11 pm
in राजकारण
0
0
SHARES
275
VIEWS

HELLO SOLAPUR | एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धुरा उडालेला असतानाच दुसरीकडे मात्र राज्यातील दोन दिग्गज प्रतिस्पर्धी नेते एकमेकांना भेटल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि देशातील बडे उद्योगपती गौतम आदाने एकाच सोफ्यावर बसलेले पाहायला मिळाले.

ही भेट राजकीय नसली तरी निवडणुकांच्या काळातल्या या भेटीने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीचे कारण म्हणजे आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता व हिमांशू यांच्या लग्न समारंभास दोन्ही नेत्यांसह उद्योजक गौतम अदानी यांनी उपस्थिती लावली.

विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्योजक गौतम आदानी यांनी एकाच टेबलवर बसून भोजन देखील केल्याची माहिती समोर आली आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तास एकाच टेबलवर दोन्ही नेत्यांनी नेत्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

लोणावळा येथील डीलर रिसॉर्ट या डेस्टिनेशन वेडिंग रिसॉर्ट मध्ये हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्यामुळे पवार फडणवीस भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेला आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना भाजपसोबत सोडून इतरांशी युती करावी असे सूचना दिल्याची माहिती समोर आली होती.

मात्र पवार फडणवीस यांच्या भेटीने वेगळीच राजकीय चर्चा रंगल्याच पाहायला मिळालं. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबतचा फोटो देखील आपल्या समाज माध्यमांवर पोस्ट केला.

आयपीएस अधिकारी श्री. प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ता व हिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित राहिलो; नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार श्री. शशिकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते. pic.twitter.com/RI6ZqUACNg

— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 12, 2025

Tags: Bjpcm devendra fadanvisGautam Adanihello solapurMaharashtra PoliticsMarathi newsNagarpalika ElectionNagarpanchayat electionNcp Sharad pawar gatpoliticssharad pawar
Previous Post

भाजप प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री फडणवीसांचा आशीर्वाद; महेश कोठेंच्या आठवणींना दिला उजाळा

Next Post

अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन; सोलापुरातील नेत्यांकडून शोक संदेश

Related Posts

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026
Next Post

अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन; सोलापुरातील नेत्यांकडून शोक संदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In