Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूरच्या बार्शीजवळ रेल्वे आणि ट्रॅक्टरचा अपघात

Hello Solapur by Hello Solapur
16-Nov-2025 20:11 pm
in क्राईम
0
0
SHARES
523
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात रेल्वे आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे. बार्शी तालुक्यातील खांडवी–शेंद्री रेल्वे स्टेशन परिसरात हा अपघात झाला आहे.

आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

पुण्याहून येणाऱ्या हडपसर–हैद्राबाद एक्सप्रेस रेल्वे आणि एका ट्रॅक्टरचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

अपघात कसा घडला?

प्राथमिक माहितीनुसार,रेल्वे क्रॉसिंगवर असलेला फाटक वेळेवर न लावल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

ट्रॅक्टर चालक रेल्वे लाईन ओलांडत असताना एक्सप्रेस ट्रेन वेगाने आल्यानं ट्रॅक्टरचा पुढील भाग रेल्वेला धडकला. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिलीय.

सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी अधिकृत माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ट्रेनमधील प्रवासी तसेच ट्रॅक्टर चालक सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान या अपघातात जोरदार धडकेमुळे ट्रॅक्टरच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर ट्रॅक्टर बाजूला हटवून रेल्वे वाहतूक काही वेळात सुरळीत करण्यात आली.

या अपघाताचा पंचनामा सुरू असून फाटक का लावण्यात आले नाही, याबाबत चौकशी रेल्वे विभागाकडून केली जात आहे.

स्थानिक पोलीस व रेल्वे सुरक्षा दलानेही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

धडक किरकोळ असल्याने रेल्वे मार्गाला कोणतीही गंभीर हानी झाली नाही. हडपसर–हैद्राबाद एक्सप्रेस काही मिनिटांच्या विलंबानंतर पुढील प्रवासासाठी रवाना झाल्याची माहिती आहे.


Tags: Breaking newsCentral RailwayRailway Accidentsolapursolapur newssolapur political newsSolapur Railway
Previous Post

बिहारचा पराभव लाडकी बहीण योजनेमुळे झाला : शरद पवार

Next Post

अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

Related Posts

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

March 15, 2026

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

March 12, 2026

कर्नाटकमध्ये सोशल मीडियावर बंदी; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

March 6, 2026

BREAKING सोलापूर बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्यातील 20 जणांवर गुन्हा दाखल

March 5, 2026
Next Post

अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In