Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरातील पुरामुळे उद्ध्वस्त रस्ते पुन्हा उभारणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे आश्वासन

Hello Solapur by Hello Solapur
06-Oct-2025 15:37 pm
in जिल्हा, राजकारण, शहर
0
0
SHARES
103
VIEWS

HELLO SOLAPUR : सिना नदीला आलेल्या पुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील रस्ते उखडून गेले आहेत. या सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करून उखडलेल्या रस्त्यांची पुनर्बांधणी करण्याची तयारी केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दर्शवली आहे.

सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पूरस्थितीची माहिती दिली. सिना नदीच्या पुरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील रस्त्यांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगून या रस्त्यांची तातडीने पुनर्बांधणी करण्याची मागणी केली.

यासंदर्भात मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने पूरग्रस्त भागातील रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त होताच रस्ते पुनर्बांधणीसाठी निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

या भेटीत आमदार सुभाष देशमुख आणि ज्येष्ठ पत्रकार विवेक घळसासी उपस्थित होते. विकासाच्या अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. तालुक्यात राहवण गाव योजनेंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पाची माहितीही आमदार देशमुख यांनी दिली.

पर्यटन सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रम, नागरिकांचा प्रतिसाद आणि त्याचे फलित यादरम्यान चर्चिले गेले. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड करण्याची मागणीही आमदार देशमुख यांनी केली. याशिवाय तालुक्यातील विविध प्रश्नांबाबतही मंत्री गडकरी यांना निवेदन देण्यात आले.

Tags: Breaking newshello solapurMarathi newsMinister Nitin gadkarimla subhash deshmukhsolapur floodsolapur newssouth solapurमराठी न्यूजसोलापूर न्यूजहॅलो सोलापूरहॅल्लो सोलापूर
Previous Post

पुरग्रस्त 82 गावात आरोग्य, स्वच्छतेची मोहिम सुरु : झेडपी सीईओ कुलदीप जंगम

Next Post

‘चपराक’ दिवाळी अंकाचे पुण्यात थाटात प्रकाशन; प्रिंट, ऑडिओ, ई बुक असलेला पहिलाच दिवाळी अंक

Related Posts

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026
BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
Next Post

'चपराक' दिवाळी अंकाचे पुण्यात थाटात प्रकाशन; प्रिंट, ऑडिओ, ई बुक असलेला पहिलाच दिवाळी अंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In