Monday, August 24, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

Hello Solapur by Hello Solapur
02-Aug-2026 20:17 pm
in शहर
0
डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण
0
SHARES
7
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | डी मार्ट फाऊंडेशनने एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलला दिलेल्या साडेसहा कोटी रुपयांच्या देणगीतून, चार मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, शस्त्रक्रियेसाठी लागणारी अद्ययावत मशीनरी तसेच सर्जिकल आयसीयू मधील विविध उपकरणे यासह तयार झालेल्या सर्जिकल विभागाचे आज उदघाटन झाले.
सुरवातीला वाडियाचे चेअरमन श्री. प्रवीणसिंह परदेशी यांच्या हस्ते डी मार्ट चे डायरेक्टर आणि सी ओ ओ  श्री एन भास्करन यांचा सत्कार झाला. तसेच CSR Head श्री.जयदीप सोमण यांचा सत्कार श्री. शिरीष गोडबोले यांच्या हस्ते झाला.
श्री भास्करन यांनी तयार झालेल्या सगळ्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. आपल्या भाषणात त्यांनी
आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले D mart नाही तर अजून कोणी हा भार उचललाच असता पण आज आम्ही या डेव्हलपमेंट चा भाग झालो. आज इथे उपस्थित राहता आले. याचा मला आनंद आहे. डॉक्टर हे ईश्वराचेच रूप आहे. ये हॉस्पिटल बढिया हुआ है. त्यांनी असेही सांगितले की आम्ही आजपर्यंत शिक्षणासाठी  CSR निधी दिले आहेत.
CSR head सोमण म्हणाले ज्या उद्देशाने हे हॉस्पिटल बनतं आहे ते पाहून आनंद वाटला आणि निधी देण्याचे ठरले. अवघ्या ७ महिन्यात सर्व काम पूर्ण झाले हे पाहून छान वाटले.
श्री. प्रवीणसिंह परदेशी ह्यांनी डी मार्टच्या या देणगीबद्दल आणि त्यांच्या सहकार्याबद्दल एका मोठया विभागाचा म्हणजे ऑपरेशन थिएटर्स आणि सर्जिकल युनिटचा भार उचलला म्हणून  कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या सारख्याच अनेकांकडून सहकार्य मिळत आहे. नावाजलेले अनुभवी  डॉक्टर आज या हॉस्पीटल चा भाग बनले आहेत. त्यांनी पुढील योजनांची माहिती दिली आणि लवकरच  हे हॉस्पिटल १०० बेड्स चे होणार असल्याचे सांगितले.
उदघाटन प्रसंगी डी मार्ट चे व्हाइस प्रेसिडेंट श्री जयदीप सोमण आणि उत्तम पाटील आणि निलेश सांगोडकर हे उपस्थित होते. तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षा रंजिता चाकोते याही उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे ह्याप्रसंगी, वाडिया हॉस्पिटलचे सचिव श्री. शिरीष गोडबोले, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे अध्यक्ष श्री. राम रेड्डी आणि गव्हर्निंग कौन्सिल चे सर्व सदस्य उपस्थित होते.
सूत्र संचलन सेवाव्रती सौ. तृप्ती बापट यांनी केले. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सोडल यांनी ऋण व्यक्त केले.

Tags: D Marthello solapurHello Solapur NewssolapurSolapur hospitalsolapur newswadia charitable hospital SolapurWadia Hospital
Previous Post

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

Next Post

डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

Related Posts

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026
सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

March 30, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026
Next Post
डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In