Monday, March 2, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर भाजप महायुतीत लढणार की नाही याबाबत भाजप आमदार कल्याणशेट्टी म्हणाले..

Hello Solapur by Hello Solapur
26-Oct-2025 17:42 pm
in राजकारण
0
0
SHARES
205
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वातावरणात तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील महायुतीत हे वातावरण चांगलेच तापले आहे.

एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील 5 माजी माजी आमदार भाजपच्या वाटेवर असतानाच दुसरीकडे महायुतीतील वातावरण आता चांगलेच तापल्याचे पाहायला मिळतेय.

भाजपचे अक्कलकोटचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू सहकारी सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापूरच्या राजकारणात मोठा धमाका केलाय.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपंचायती भाजपच्या चिन्हावर स्वतंत्र लढणार असल्याचेही स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजप ताकतीने उतरणार. सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवणार आणि जिंकणारही आहे.

आम्ही भाजप पक्षाच्या कमळ चिन्हावर स्वबळावर लढवून सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत.

लवकरच पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यात महायुतीबाबत निर्णय घेणार आहेत. भाजपची स्वबळाची निवडणूक लढण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

मात्र असं असले तरी संघटनेचे जे प्रमुख नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार असल्याचेही आमदार कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

अक्कलकोट तालुक्यात तीन नगरपालिका असून आम्ही ताकतीने आम्ही निवडणुकीत उतरणार आहोत. अक्कलकोट तालुक्यात कोणाबरोबरही युती करणार नाही. मी पक्षश्रेष्ठीनाही विनंती केली आहे, आम्ही स्वबळावर तालुक्यात निवडणुका लढणार आहोत.

वास्तविक पाहता अक्कलकोट तालुक्यातील ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर आम्हाला युती करायची गरज नाही, अशा शब्दात अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले.

यानिमित्ताने अक्कलकोट तालुक्यातील आजी-माजी आमदारांचा राजकीय संघर्ष सत्तेत असूनही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.



Tags: BjpEx Mla Siddharam Mhetrehello solapurMla Sachin KalyanshettypoliticsShivsena Shinde gatsolapurSolapur bjpsolapur political newssolapur politicsSolapur ShivsenaZilla Parishad solapurZP Election
Previous Post

वंचित बहुजन आघाडी कोणासोबत युती करणार; सुजात आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

Next Post

माजी आमदारांचा भाजप प्रवेश ‘या’ तारखेला होणार; मात्र एका नेत्याचा प्रवेश रखडला

Related Posts

सोलापूर महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांच्या निवडी; ‘हे’ आहेत स्विकृत शिलेदार

February 21, 2026

सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजप, एमआयएमकडून ‘या’ इच्छुकांनी भरला अर्ज

February 18, 2026

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची घोषणा; 7 जागांसाठी होणार निवडणूक

February 18, 2026

सोलापूर जिल्हापरिषद -पंचायत समितीतील वियजी उमेदवारांची यादी

February 10, 2026

BREAKING | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया!

January 31, 2026

सोलापूर महापालिकेतील घवघवीत यश; मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांचा सत्कार

January 17, 2026
Next Post

माजी आमदारांचा भाजप प्रवेश 'या' तारखेला होणार; मात्र एका नेत्याचा प्रवेश रखडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share