Thursday, June 11, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

Hello Solapur by Hello Solapur
07-Jun-2026 10:03 am
in राजकारण
0
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा
0
SHARES
277
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS |सोलापूर विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे झालेल्या बैठकीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. या बैठकीला राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, चेतनसिंह केदार, तसेच आमदार पुत्र व जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या आमदाराने भाजप उमेदवाराला दिलेल्या या पाठिंब्यामुळे सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाची घडामोड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

एकीकडे मोहिते पाटील समर्थक म्हणून ओळख असलेले आमदार नारायण पाटील यांनी पहिल्या दिवसापासून भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासोबत राहणे पसंत केले आहे.

मात्र दुसरीकडे पक्षाचा अधिकृत उमेदवार असूनही नारायण पाटलांनी भाजप उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभेची मोर्चेबांधणी मोहिते भाजपने केल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags: hello solapursolapur news
Previous Post

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

Related Posts

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

ताज्या बातम्या

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In