Wednesday, June 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

Hello Solapur by Hello Solapur
16-Jun-2026 10:59 am
in राजकारण
0
0
SHARES
190
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | सोलापूर विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांतील आपल्या सर्व 316 मतदार सदस्यांना व्हीप जारी केला आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या स्वाक्षरीने हा व्हीप जारी करण्यात आला आहे.

महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सभापतींना पक्षाने दिलेल्या आदेशांचे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे.

विशेष म्हणजे, महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचे मानले जात असतानाही भाजपने व्हीप जारी केल्याने पक्ष शिस्त आणि मतदानातील शंभर टक्के एकजूट सुनिश्चित करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी एकजुटीने काम केले असले तरी भाजपकडून ताकही फुंकून पिण्याची पद्धत राबवली जात आहे.

Tags: Breaking newshello solapurJaykumar GoreSolapur bjpsolapur newsVidhan Parishad Election
Previous Post

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

Related Posts

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

ताज्या बातम्या

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In