Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे राज्यातील पहिले कमळ फुलले; अनगर नगरपंचायत अखेर बिनविरोध

Hello Solapur by Hello Solapur
20-Dec-2025 21:18 pm
in राजकारण
0
0
SHARES
770
VIEWS

HELLO SOLAPUR | मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणूक अखेर बिनविरोध जाहीर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत मान्यता दिली आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.

या पत्रानुसार, अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्व 17 प्रभागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी प्रत्येकी केवळ एकच उमेदवारी अर्ज वैध राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यास आयोगाची संमती देण्यात आली आहे.

यानुसार उद्या सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सचिन मुळीक हे अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा करणार आहेत. तसेच या वेळी सर्व विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, अनगर नगरपंचायतीतील सर्व 17 प्रभागांवर आणि नगराध्यक्ष पदावर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून प्राजक्ता पाटील या उमेदवार होत्या.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनगर नगरपंचायतीतील ही बिनविरोध निवडणूक भाजपसाठी मोठे यश मानले जात असून, मोहोळ तालुक्यात भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Tags: Ajinkyarana PatilAnagar NagarpanchayatBalraje PatilEx MLA Rajan Patilmoholmohol newsncp Umesh PatilPrajakta Patilrajan patilsolapur newsUjjwala Thiteumesh patil
Previous Post

काँग्रेसचा आणखी एक उच्चशिक्षित माजी नगरसेवक भाजपच्या गोटात; प्रवेशाची अधिकृत घोषणा उद्या

Next Post

3 वर्षीय चिमुकल्याची आईच्या कथित प्रियकराकडून हत्या; हत्येचे कारण ऐकून व्हाल थक्क

Related Posts

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

August 22, 2026
ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

August 14, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
Next Post

3 वर्षीय चिमुकल्याची आईच्या कथित प्रियकराकडून हत्या; हत्येचे कारण ऐकून व्हाल थक्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In