Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

Hello Solapur by Hello Solapur
15-Mar-2026 16:04 pm
in राजकारण
0
0
SHARES
732
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीकडे सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. झेडपीचे अध्यक्षपद बार्शी तालुक्याकडे गेल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी नुतन झेडपी सदस्य दिपक वैद्य यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेले दिपक वैद्य हे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व अशीही त्यांची ओळख आहे.

यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली बार्शी तालुक्यात भाजपने मोठे यश मिळवले.
तालुक्यातील सर्वच्या सर्व 8 जिल्हा परिषद गट आणि 16 पंचायत समिती गणांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले. या विजयामुळे बार्शी तालुक्याचे जिल्हा पातळीवरील राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेत एकूण 68 पैकी 38 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत मोठी चूरस निर्माण झाली होती. अनेक नावांची चर्चा सुरू असतानाच आता दिपक वैद्य यांच्या नावाला प्राधान्य मिळत असल्याची माहिती समोर येत आहे.

जर दिपक वैद्य यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले, तर सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद बार्शी तालुक्याकडे जाणार आहे. त्यामुळे बार्शी तालुक्यासाठी हा मोठा राजकीय सन्मान मानला जात आहे.

दरम्यान, या निवडीबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी असून, अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात मात्र या घडामोडींमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

तालुक्यातील सर्वच्या सर्व 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणांमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले. या विजयामुळे बार्शी तालुक्याचे जिल्हा पातळीवरील राजकीय महत्त्व अधिक वाढले आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेत एकूण 68 पैकी 38 जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी पक्षांतर्गत मोठी चूरस निर्माण झाली होती. अनेक नावांची चर्चा सुरू असतानाच आता दिपक वैद्य यांच्या नावाला प्राधान्य मिळत असल्याची माहिती समोर येत आहे.

जर दिपक वैद्य यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले, तर सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद बार्शी तालुक्याकडे जाणार आहे. त्यामुळे बार्शी तालुक्यासाठी हा मोठा राजकीय सन्मान मानला जात आहे.

दरम्यान, या निवडीबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी असून, अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात मात्र या घडामोडींमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

संभाव्य जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य
Tags: Barshi NewsBarshinewsEx MLA Rajendra Rauthello solapurJaykumar Goreminister jaykumar gorepoliticssolapur newssolapur political newssolapur politicsSolapur ZPZP Dipak VaidyaZP ElectionZP News
Previous Post

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

Next Post

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

Related Posts

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026
Next Post

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In