Thursday, May 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ब्रेकिंग : धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गळाला; लवकरच पक्षप्रवेश होणार

Hello Solapur by Hello Solapur
12-Nov-2025 08:28 am
in जिल्हा
0
0
SHARES
176
VIEWS

HELLO SOLAPUR | राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाला अनेकांनी सोडचिट्टी दिल्यानंतर आता पक्षात नव्याने बडे नेते यायला सुरुवात झालीय. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने आणखी एका नेत्याला पक्षात आणण्याचा प्रयत्न केलाय.

सोलापूर काँग्रेसला सोडचिट्टी दिलेले काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत पुण्यात बैठक पार पडली आहे.  त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील यादेखील बैठकीत उपस्थित होत्या.

काही वेळातच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी माहिते पाटील या देखील पक्ष प्रवेश करणार आहेत.

मागील अनेक दिवसांपासून धवलसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या संपर्कात होते मात्र अखेर त्यांचा भाजप प्रवेश झाला नाही.

मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटात आणण्यात यश मिळवले आहे. एकीकडे अकलूज नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामुळे अकलूज नगरपंचायतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला बडा नेता मिळाला आहे.

धवलसिंह मोहिते पाटील यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर त्यांच्यासमोर अकलूज नगर परिषदेचं मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी निर्माण झाली आहे.

Tags: Ajit PawarDhavalsinh Mohite Patilhello solapurNcp Ajit pawar gatNcp SolapurpoliticssolapurSolapur Ncpsolapur newssolapur political newssolapur politicsumesh patil
Previous Post

ब्रेकिंग : दिल्लीमध्ये भीषण स्फोट; 8 जणांचा मृत्यू, मुंबई-पुण्यात हाय अलर्ट

Next Post

सोलापूर राष्ट्रवादी अजितदादा गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Related Posts

सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

May 17, 2026

सोलापूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

April 18, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

2 वर्षांपूर्वी नवरा गेला, आता जगण्याचा आधार असलेली 2 मुलेही शेततळ्यात बुडाली; कुटुंबावर शोककळा

April 13, 2026

ब्रेकिंग : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली; ‘हे’ आहेत सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

April 7, 2026

मोहोळमधील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

February 24, 2026
Next Post

सोलापूर राष्ट्रवादी अजितदादा गटाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In