Monday, June 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा; ऐन निवडणुकीत खळबळ

Hello Solapur by Hello Solapur
29-Dec-2025 18:09 pm
in राजकारण
0
0
SHARES
188
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापुरातून शिवसेना ठाकरे गटासाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षातील अंतर्गत वाद, संघटनात्मक गोंधळ आणि वरिष्ठांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत संतोष पाटील यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.
आपल्या राजीनामा पत्रात संतोष पाटील यांनी थेट जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या मनमानी कारभारावर गंभीर आरोप केले आहेत. पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जात नसल्याने, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, आजच दुपारी शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 100 पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी राजीनामे दिले होते. या घटनेनंतर काही तासांतच थेट जिल्हाप्रमुखांनी राजीनामा दिल्याने पक्षातील अस्थिरता चव्हाट्यावर आली आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजय दासरी यांच्या नेतृत्वावर आता खुलेपणाने आरोप-प्रत्यारोप सुरू असून, अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराजी व्यक्त करत असल्याचे चित्र आहे.
ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडींमुळे शिवसेना ठाकरे गटासाठी ही परिस्थिती राजकीयदृष्ट्या अडचणीची मानली जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दखल घेणार का, तसेच संघटनेत बदल किंवा कारवाई होणार का, याकडे आता सोलापूरसह राज्याचे लक्ष लागले आहे.
सोलापूरमधील ठाकरे गटातील या घडामोडी पुढे कोणते वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Tags: Ajay DasariBreaking newsSantosh PatilShivsena Shinde gatShivsena Thackerey gatsolapur newsSolapur Shivsena
Previous Post

सोलापुरात अजितदादा गटात मोठी खळबळ; दोन माजी नगरसेवकांची घरवापसी तर शहराध्यक्ष घराबाहेर पडण्याच्या तयारीत

Next Post

भाजपकडून सोलापूर महापालिका उमेदवारांची यादी अखेर जाहीर

Related Posts

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026
Next Post

भाजपकडून सोलापूर महापालिका उमेदवारांची यादी अखेर जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

May 28, 2026
पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

May 27, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In