Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने लढणार; पुण्यातील बैठकीत निर्णय : शहराध्यक्ष संतोष पवार

Hello Solapur by Hello Solapur
14-Oct-2025 07:19 am
in राजकारण, शहर
0
0
SHARES
45
VIEWS

HELLO SOLAPUR | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट देखील सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची पुण्यामध्ये बैठक पार पडली. कृषिमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय बर्डे यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.

कृषिमंत्री तथा सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे बैठक आयोजित केली होती.

या आढावा बैठकीमध्ये दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर शहराची भौगोलिक परिस्थिती, महानगरपालिकेतील सदस्य संख्या, तसेच मागील निवडणुकी मधील सर्व पक्षीय सदस्य संख्या यांची माहिती घेतली. 

पक्षातील सर्व पदाधिकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांची माहिती घेऊन सोलापूर शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कशाप्रकारे निवडणुकीच्या सामोरे जावे लागेल या संदर्भात मार्गदर्शन केले.

या बैठकी प्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संदर्भात असलेली माहिती तसेच जुने व नवीन कार्यकर्ते पदाधिकारी त्याचबरोबर नव्याने प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा योग्यरित्या सन्मान करण्या बदल तसेच जुने व नवीन यांचा योग्य समन्वय साधून सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लढविण्यासंदर्भात व व अन्य बाबींच्या चर्चा होऊन बैठक संपन्न झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहरातील सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व इच्छुक पदाधिकारी कार्यकर्ते यांना सोबत घेऊन मोठ्या ताकतीने सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निश्चय व्यक्त केला.

या बैठकीसाठी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष संतोष  पवार, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव ,प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, नगरसेवक तोफिक शेख गणेश पुजारी, प्रदेश सचिव इरफान शेख व अन्य उपस्थित होते.

Tags: hello solapurNcp Ajit pawar gatNcp santosh pawarNcp Solapursolapursolapur newssolapur political newssolapur politicsमराठी न्यूजसोलापूर न्यूजसोलापूर पॉलिटिक्ससोलापूर राजकारणहॅलो सोलापूरहॅल्लो सोलापूर
Previous Post

दिवाळीत ‘बोम्मारील्लू’ सजवा, बक्षीसे मिळवा; पद्मशाली समाजाची अनोखी स्पर्धा

Next Post

बार्शी तेथे सरशी; बार्शी बाजार समितीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींची मदत

Related Posts

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026
BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
Next Post

बार्शी तेथे सरशी; बार्शी बाजार समितीतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 1 कोटींची मदत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In