Thursday, May 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

तुळजापूरला पायी जाणार्‍यांसाठी विश्‍व हिंदु महासंघाकडून ‘ही’ सेवा मोफत देणार

Hello Solapur by Hello Solapur
05-Oct-2025 09:12 am
in शहर
0
0
SHARES
42
VIEWS

HELLO SOLAPUR | कोजागिरी पोर्णिमेनिमित्त आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापूरला पायी चालत जाणार्‍या भाविक भक्तांसाठी विश्‍व हिंदु महासंघाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (Vishwa Hindu Mahasangh arrange health camp for tuljapur devotees)

सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील उळे गावाजवळ ही मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमार झंवर यांनी दिली.

विश्‍वहिंदु महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रेरणेतून ही सेवा करण्यात येत आहे. शनिवार दि. 4 ऑक्टोंबर रोजीपासून भाविक भक्त तुळजापूरकडे पायी चालत असताना त्यांना कोणत्याही आजाराचा त्रास होवू नये आणि त्यावर उपचार व्हावा यासाठी हे आरोग्य शिबीर आयोजित करून भाविकांची सेवा करण्यात येणार आहे.

लाखों भाविक सोलापूर तुळजापूर या रस्त्यावरून पायी चालत तुळजापूरकडे दरवर्षी जात असतात यंदाही मोठ्या संख्येने भाविक जाणार आहेत त्यांना योग्य ते आरोग्यासाठीचे उपचार मिळावेत म्हणून विश्‍व हिंदु महासंघाने व्यवस्था केलेली आहे.

उळे गावाजवळ रस्त्यावरच मोठे मंडप मारून तज्ञ डॉक्टर, नर्स आरोग्य सेवक तसेच विश्‍व हिंदु महासंघाचे पदाधिकारी आणि सदस्य भाविकांच्या सेवेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत. नेहमी लागणारे औषधाचा पुरवठाही यावेळी करण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनित ढेपे, सोलापूर शहर अध्यक्ष उपेंद्र दासरी, जिल्हा संघटन मंत्री शशिकांत पगडे आणि शहर संघटन मंत्री रोहित परदेशी यांनी सांगितले.

ही सेवा कोजागिरी पोर्णिमे पर्यत राहणार असून भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Tags: hello solapurKojagiri pornimaMarathi newssolapur newsTuljabhavani mandir tuljapurTuljapur templeविश्व हिंदू महासंघसोलापूर न्यूजहॅल्लो सोलापूर
Previous Post

आरपीआयच्या सचिन खरातांची पडळकर, हाके, भुजबळ आणि मुंडेंवर खोचक टीका

Next Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सोलापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर

Related Posts

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

March 30, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026
Next Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सोलापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In