Thursday, May 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

पूरग्रस्त महिला-मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप

Hello Solapur by Hello Solapur
10-Oct-2025 18:50 pm
in जिल्हा
0
0
SHARES
24
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामध्ये महिला आणि मुलींचे आरोग्य चांगले राहावे म्हणून कीमय” सॅनिटरी नॅपकिन उत्पादन व “मी सक्षम” फाउंडेशन (एकल महिलांसाठी कार्यरत) यांच्यावतीने सॅनिटरी पॅड कीट देण्यात आले. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वितरणासाठी हे कीट सुपूर्द करण्यात आले.

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या आवाहनानुसार पूरग्रस्त भागातील महिला मुलींसाठी मदत करावे असे सांगण्यात आले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कीमय” सॅनिटरी नॅपकिन उत्पादन आणि “मी सक्षम” फाउंडेशन (एकल महिलांसाठी कार्यरत) यांच्या वतीने सॅनिटरी पॅड चे किट तयार करून ते महिला व मुलींना मोफत वितरणासाठी देण्यात आले.

यावेळी कीमय” सॅनिटरी नॅपकिन उत्पादन कंपनी आणि “मी सक्षम” फाउंडेशनच्या (एकल महिलांसाठी कार्यरत) अध्यक्षा ऍड. अनुराधा गडाळे तसेच वीणा पवार,डॉ.राजकुमार शास्त्री,गायत्री शास्त्री,स्मिता नाईक आदी उपस्थित होते.
सोलापूरची कन्या असलेली ऍड.अनुराधा गडाळे या सध्या पुण्यात आपला उद्योग व्यवसाय करीत कॉसमॉस बँकेच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत.

सोलापूरवर आलेली ही नैसर्गिक आपत्ती पाहून त्यांनी थेट सोलापूर गाठत मदतीचा हात पुढे केला आणि महिला मुलींचे आरोग्य पूर परिस्थितीत चांगले राहावे म्हणून त्यांनी हजारो सॅनिटरी पॅडचे किट आणून मोफत वितरण केले.

Tags: Breaking newsCollector Kumar AshirwadCollector officefloodhello solapurIAS Kumar AshirwadMadha Newssolapur floodजिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरजिल्हाधिकारी कुमार आशीर्वादहॅलो सोलापूर
Previous Post

आज सोलापुरातील 11 पंचायत समित्यांमधील सभापती पदाची आरक्षण सोडत

Next Post

सोलापुरात गुप्तधनाचे आमिष दाखवत 1 कोटी 87 लाखाची फसवणूक; ‘या’ आरोपीला घेतले ताब्यात

Related Posts

सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

May 17, 2026

सोलापूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

April 18, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

2 वर्षांपूर्वी नवरा गेला, आता जगण्याचा आधार असलेली 2 मुलेही शेततळ्यात बुडाली; कुटुंबावर शोककळा

April 13, 2026

ब्रेकिंग : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली; ‘हे’ आहेत सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

April 7, 2026

मोहोळमधील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

February 24, 2026
Next Post

सोलापुरात गुप्तधनाचे आमिष दाखवत 1 कोटी 87 लाखाची फसवणूक; 'या' आरोपीला घेतले ताब्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In