Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाविरोधात भाजप कार्यकर्ते कार्यालयाबाहेर करणार आंदोलन

Hello Solapur by Hello Solapur
20-Oct-2025 21:59 pm
in राजकारण, शहर
0
0
SHARES
563
VIEWS

HELLO SOLAPUR | चार दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीने ऑपरेशन लोटस राबवत सोलापूर जिल्ह्याला चांगलाच धक्का दिला होता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

मात्र हा आंनद औटघटकेचा ठरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण पार्टी विथ डिफेरंट अशी बिरूदावली लावणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील पदाधिकारी धरणे आंदोलन करणार आहेत.

घोटाळ्यात बुडालेल्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा जाहीर निषेध आम्ही करणार आहोत अशा आशयाची फेसबुक पोस्ट अप्पासाहेब मोटे यांनी केली आहे.

अप्पासाहेब मोटे हे भाजप युवा मोर्चाचे दक्षिण सोलापूर तालुकाध्यक्ष आहेत. त्यामुळे भाजप विरोधात भाजपचे पदाधिकारी आंदोलन करताना पाहायला मिळणार आहे.

यापूर्वी माजी शहराध्यक्ष हेमंत पिंगळे यांनी देखील अशाच पद्धतीने आमदार विजयकुमार देशमुख यांच्याविरोधात आंदोलन केले होते. मात्र त्यावेळी ते एकाकी पडले होते.

उद्या मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते जोरदार ताकत लावत धरणे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भाजपतील हे बंड कसे शमणार हे पाहणे महत्वाचे आहे.

अशी आहे फेसबुक पोस्ट :

🔥 🔥 निषेध! निषेध! निषेध! 🔥  
       भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण विधानसभेतील कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन!

घोटाळ्यात बुडालेल्या , जनतेची फसवणूक करणाऱ्या कलंकित नेत्यांच्या प्रवेशाचा जाहीर निषेध.

💪 कार्यकर्त्यांच्या हितासाठी
💪 पक्षाच्या वाढीसाठी
💪 निष्ठावंताच्या हक्कासाठी

भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरला आहे!

🗓️ दिनांक: 21 ऑक्टोंबर
📍 ठिकाण: भाजपा कार्यालय , सिव्हिल चौक , सोलापूर
⏰ वेळ: सकाळी 10 वाजता
     
चला, एकत्र येऊ —
“ कार्यकर्त्यांचा आवाज दाबू देणार नाही!”
“सत्यासाठी झुंज देऊ —
    जय भाजपा!”

Tags: Bjp SolapurDilip ManeEx MLA Dilip Manehello solapurmla devendra kothemla subhash deshmukhmla Vijaykumar DeshmukhNorth solapurpoliticssolapurSolapur bjpsolapur political newssolapur politicssouth solapur
Previous Post

सोलापूर जनता बँक सर्व घटकातील लोकांसाठी काम करते; अध्यक्ष सुनील पेंडसे यांचे दीपावली स्नेहमिलनात प्रतिपादन

Next Post

वंचित बहुजन आघाडी कोणासोबत युती करणार; सुजात आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

Related Posts

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026
BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
Next Post

वंचित बहुजन आघाडी कोणासोबत युती करणार; सुजात आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In