Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर जनता बँक सर्व घटकातील लोकांसाठी काम करते; अध्यक्ष सुनील पेंडसे यांचे दीपावली स्नेहमिलनात प्रतिपादन

Hello Solapur by Hello Solapur
20-Oct-2025 16:21 pm
in शहर
0
0
SHARES
37
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापुरातील सहकार क्षेत्रातील आग्रगन्य असलेल्या सोलापूर जनता सहकारी बँकेतर्फे दिवाळीनिमित्त दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम शनिवारी उत्साहात पार पडला. जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालयात सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमास सभासद, खातेदार, ठेवीदार, हितचिंतक तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.

याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले, सोलापूर जनता सहकारी बँक समाजातील सर्व आर्थिक स्तरातील घटकांना सोबत घेऊन काम करते. सहकाराच्या माध्यमातून समाजाची प्रगती होऊ शकते हे सोलापूर जनता सहकारी बँकेच्या प्रचंड कार्य विस्ताराच्या माध्यमातून वारंवार सिद्ध झाले आहे.

दीपावली स्नेह मिलनाच्या माध्यमातून सोलापूर जनता सहकारी बँकेचे खातेदार, ठेवीदार, ग्राहक, सभासद तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांची हितगुज साधता आला याचे समाधान आहे, असेही सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे यांनी सांगितले.

यावेळी सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक प्राचार्य गजानन धरणे, जगदीश भुतडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुनाखे, माजी संचालक आणि सोलापूर जिल्हा सरकारी वकील ऍड. डॉ. प्रदीपसिंग राजपूत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सी.ए. सुनील इंगळे, शहर संघचालक राजेंद्र काटवे, अमर बिराजदार, शिशिर साठे, शिवाजी चव्हाण, सुभाष मठे, वैभव मेरकर, प्रवीण निकाळजे, भीमाशंकर टेकाळे, श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरुड, मल्लिकार्जुन बिराजदार, डॉ. नितीन बलदवा, सूर्यकांत कुलकर्णी, वैद्य डॉ. प्रशांत बागेवाडीकर, दिलीप पेठे, संजय रघोजी, विजयकुमार डांगे, प्रकाश विधानी, शांतीलाल सेठिया, संजीवकुमार जाधव, दिलीप केवळे आदी उपस्थित होते.

Tags: Banking SectorCo operative Sectorhello solapursolapurSolapur Janta Banksolapur newsSunil Pendse Janta Bank president
Previous Post

लक्ष्मी-विष्णुसह कामगार चाळीतील बी 2 प्रश्न सोडवण्यास प्राधान्य : आमदार देवेंद्र कोठे

Next Post

माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाविरोधात भाजप कार्यकर्ते कार्यालयाबाहेर करणार आंदोलन

Related Posts

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

March 30, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026
Next Post

माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाविरोधात भाजप कार्यकर्ते कार्यालयाबाहेर करणार आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In