Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला

Hello Solapur by Hello Solapur
04-Oct-2025 09:32 am
in Uncategorized, क्राईम, राजकारण
0
0
SHARES
778
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुखावर हल्ला झाल्याची माहिती समोर येतेय. शिवसेना शिंदे गटाचे करमाळा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांना ही बेदम मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Attack on Shivsena shinde president mahesh chivte at karmala)

महेश चिवटे हे आज सकाळी शेतातून घराकडे जात असताना रस्त्यात आडवून ही मरहाण केली. मनोज लांडगे या तरुणाने ही मारहाण केल्याचा आरोप पिडीत महेश चिवटे यांनी केला आहे.

दरम्यान हल्ला झाल्यानंतर करमाळ्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. सदर घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात गेल्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

महेश चिवटे हे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तसेच आरोग्य सेवक मंगेश चिवटे यांचे मोठे बंधू आहेत. मात्र हा हल्ला का केला याबाबत कोणताही तपशील समोर आलेला नाही.

दरम्यान जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे.

Tags: Breaking newshello solapurkarmala newsMahesh chivteMarathi newspoliticssolapur newssolapur political newsमराठी न्यूजसोलापूर न्यूजहॅल्लो सोलापूर
Previous Post

सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आ.ग

Next Post

BREAKING | भाजपच्या या नेत्याने सुपारी दिली; शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आरोप

Related Posts

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

August 22, 2026
ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

August 14, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
Next Post

BREAKING | भाजपच्या या नेत्याने सुपारी दिली; शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In