Thursday, May 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरातील चिंचोली एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आ.ग

Hello Solapur by Hello Solapur
03-Oct-2025 18:47 pm
in क्राईम, जिल्हा
0
0
SHARES
629
VIEWS

HELLO SOLAPUR : सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी येथील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. साधारण सायंकाळी 4:15 वा ही आग लागल्याची माहिती आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

एल अँड जी तुळजा असोसिएट्स प्रायव्हेट लिमिटेड असं या केमिकल कंपनीचे नाव आहे. या कंपनीत 100 पेक्षा अधिक कामगार काम करत होते. त्यावेळी ते कामगार आत अडकले होते. मात्र आता त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

मात्र आग प्रचंड भीषण असल्याने कंपनीकडे जाण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. कंपनीत मोठ्याप्रमाणात स्फ़ोटाचे आवाज येत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी येथील केमिकल कंपनीला आग लागलेल्या प्रत्यक्षदर्शीनी याबाबत माहिती दिलीय.

साधारण सायंकाळी 4:15 वाजता ही आग लागली त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. कंपनीमध्ये 100 पेक्षा अधिक कामगार काम करत होते. त्यांना आम्ही स्थानिकांनी तात्काळ बाहेर काढले.

मात्र आग इतकी भीषण आहे की परिसरात धुराचे ढग तयार झाले आहेत. या आगीमुळे आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान या कंपनी शेजारी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या आहेत. त्यातील कामगारांना देखील बाहेर काढण्यात आले आहे.

– महेश भोसले (प्रत्यक्षदर्शी, चिंचोली एमआयडीसी )

Tags: Breaking newsChincholi midxfire at chincholi midechello solapurMarathi newssolapur newstuljai asociates pvt. ltdमराठी न्यूजसोलापूर न्यूजहॅल्लो सोलापूर
Previous Post

सरकार हैद्राबाद गॅझेट मध्ये बदल करणार? मुख्यमंत्री अन् ओबीसी नेत्यांची उद्या बैठक

Next Post

सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला

Related Posts

सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

May 17, 2026
सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

May 16, 2026
NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

May 16, 2026

सोलापूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

April 18, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026
Next Post

सोलापुरात शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In