Monday, March 2, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

माजी आमदारांचा भाजप प्रवेश ‘या’ तारखेला होणार; मात्र एका नेत्याचा प्रवेश रखडला

Hello Solapur by Hello Solapur
27-Oct-2025 09:49 am
in राजकारण
0
0
SHARES
294
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापुरातील माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाची तारीख अखेर निश्चित झाली आहे. मागील आठ दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसच्या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशावर मोठी चर्चा सुरू होती. मात्र या माजी आमदारांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला नव्हता. ( Solapur Ex Mla Bjp Joins on this date)

मात्र आता चार पैकी तीन माजी आमदारांच्या प्रवेशाची तारीख निश्चित झाली आहे. येत्या 29 ऑक्टोबरला तीन माजी आमदारांचा भाजप प्रवेश होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

यामध्ये मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने तसेच माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांचा पक्ष प्रवेश होणार आहे.

मात्र काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा पक्षप्रवेश तूरथास रखडलेला असल्याचे पाहायला मिळते. भाजपा पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध करण्यात आला होता.

भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेरच धरणे आंदोलन केले होते. मात्र पक्ष नेतृत्वाकडून स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन अखेर चारही माजी आमदारांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला आहे.

29 ऑक्टोबर रोजी माजी आमदार दिलीप माने यांचा पक्ष प्रवेश होणार नसल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. मात्र असं असलं तरी दिलीप माने यांचा पक्षप्रवेश निश्चित आहे.

भाजपाच्या नेत्यांकडून नाराज असलेल्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून दिलीप माने यांचा पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे.

Tags: Ex MLA Babandada ShindeEx MLA Dilip ManeEx MLA Rajan PatilEx MLA Yashwant Manehello solapurMadha NewsMaharashtra PoliticsMarathi newsmohol newsRanjitsinh Shindesolapursolapur newssolapur politics
Previous Post

सोलापूर भाजप महायुतीत लढणार की नाही याबाबत भाजप आमदार कल्याणशेट्टी म्हणाले..

Next Post

मुख्यमंत्री देवाभाऊंची आमदार देवेंद्र कोठेंवर विशेष मर्जी; सोलापुरातील 68 लिंगांसाठी 2 कोटींचा निधी मंजूर

Related Posts

सोलापूर महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांच्या निवडी; ‘हे’ आहेत स्विकृत शिलेदार

February 21, 2026

सोलापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी भाजप, एमआयएमकडून ‘या’ इच्छुकांनी भरला अर्ज

February 18, 2026

महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीची घोषणा; 7 जागांसाठी होणार निवडणूक

February 18, 2026

सोलापूर जिल्हापरिषद -पंचायत समितीतील वियजी उमेदवारांची यादी

February 10, 2026

BREAKING | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया!

January 31, 2026

सोलापूर महापालिकेतील घवघवीत यश; मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांचा सत्कार

January 17, 2026
Next Post

मुख्यमंत्री देवाभाऊंची आमदार देवेंद्र कोठेंवर विशेष मर्जी; सोलापुरातील 68 लिंगांसाठी 2 कोटींचा निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share