Monday, June 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

राज्यातील झेड.पी, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका आज जाहीर होणार

Hello Solapur by Hello Solapur
04-Nov-2025 12:41 pm
in महाराष्ट्र
0
0
SHARES
222
VIEWS

HELLO SOLAPUR | मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकांची तारीख आज जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे.

आज सायंकाळी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत ही पत्रकार परिषद असणार आहे.

राज्यातील 289 नगरपालिका, नगरपरिषद,  नगरपंचायत तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्याचबरोबर राज्यातील 29 महानगरपालिका तसेच 331 पंचायत समित्यांच्या देखील निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे त्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका कराव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यामध्ये प्रामुख्याने 246 नगरपालिका, 42 नगरपंचायती 32 जिल्हा परिषदा 29 महापालिका आणि 331 पंचायत समित्या या निवडणुका रखडलेल्या आहेत.

दरम्यान या निवडणुका किती टप्प्यात होतात की एकाच टप्प्यात सर्व निवडणुका पार पाडणार याबाबतही राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Tags: Bjp SolapurBreaking newscm devendra fadanviseknath Shindehello solapurMahapalika ElectionMahapalika NewsMaharashtra NewsMaharashtra PoliticsNagarpalika ElectionPanchayat Samitisolapur mahapalikasolapur newsZP Election
Previous Post

सोलापूर भाजप ग्रामीणची जिल्हा कार्यकारिणी जाहीर; राजन पाटील समर्थकांना दिली मोठी संधी

Next Post

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर; असा आहे कार्यक्रम

Related Posts

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

May 28, 2026
पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

May 27, 2026
भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026
Next Post

राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर; असा आहे कार्यक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

May 28, 2026
पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

May 27, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In