Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूरकरांसाठी एसीएस हॉस्पिटलतर्फे हृदयविकारावरील प्रगत उपचार तंत्रज्ञानाची जनजागृती प्रदर्शनी अन् प्रात्यक्षिक सादर

Hello Solapur by Hello Solapur
28-Dec-2025 08:34 am
in शहर
0
0
SHARES
72
VIEWS

HELLO SOLAPUR | एन्जोप्लास्टी म्हणजे काय ? ती कशी केली जाते? स्टेन्ट कसा बसवला जातो? अशा प्रश्नांच्या उत्तरासह हृदयविकारावरील प्रगत उपचार तंत्रज्ञान सोलापूरकरांनी जाणून घेतले.

एसीएस हॉस्पिटलतर्फे शनिवारी आयएमए हॉलमध्ये हृदयविकारावरील प्रगत उपचारासंदर्भात जनजागृती प्रदर्शनी व प्रात्यक्षिकांचे सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रदर्शनीचे उद्घाटन प्रिसिजन कॅमशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत, तसेच आर. एम. ई. ए. चे अध्यक्ष नीलकंठ वाकचौरे, उद्योजक सुहास आदमाने यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. सुहासिनी शहा, डॉ. प्रमोद पवार, राहुल कारीमुंगी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. सुहासिनी शहा, डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. दीपक गायकवाड, डॉ. स्नेहल पवार, डॉ. रुची गांधी, डॉ. नेहा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि फित कापून प्रदर्शनीचे उद्घाटन झाले.



यावेळी प्रिसिजन कॅमशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून कार्य केल्याशिवाय त्या कार्यात अचूकता येत  नाही. हे ओळखून एसीएस हॉस्पिटलने सोलापुरात हृदयविकारावरील उपचारांसाठी प्रगत तंत्रज्ञान आणले आहे. याचे कौतुक आहे.

डॉ. प्रमोद पवार यांनी प्रास्ताविक केले. रूपाली हब्बा आणि अनिता नन्ना यांनी सूत्रसंचालन केले.

प्रदर्शनीचे सोलापूरकरांनी केले कौतुक :

या प्रदर्शनीमधून सोलापूरकरांनी प्रगत हृदयविकार उपचार तंत्रज्ञान व अत्याधुनिक यंत्रसामग्रीची माहिती घेतली. तसेच एन्जोप्लास्टी म्हणजे नेमके काय, ती कशी केली जाते, स्टेंट कसा बसवतात, हृदयाचे छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया कशी केली जाते, आर्टिफिशियल हार्ट म्हणजे काय, हृदयरोगावरील उपचारासाठी ए आय चा वापर कसा होतो याचीही माहिती नागरिकांना देण्यात आली.

प्रगत उपचार पद्धतीचे प्रात्यक्षिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञानदेखील सोलापूरकरांना प्रत्यक्ष पाहता आले. रुग्णांना तसेच नागरिकांना पडणाऱ्या अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत या ठिकाणी देण्यात येत होती. या उपक्रमाचे सोलापूरकरांनी कौतुक केले.

Tags: ACS Hospital SolapurHeart Attackhello solapursolapurSolapur Citysolapur Doctorsolapur newssolapur update
Previous Post

सोलापुरात महाविकास आघाडी स्थापन; असे आहे जगावाटप

Next Post

सोलापुरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती; असा आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला

Related Posts

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026

आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे; मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोफत कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटनावेळी गौरवोद्गार

February 18, 2026
Next Post

सोलापुरात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती; असा आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share