Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरातील भाजपच्या युवा नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश

Hello Solapur by Hello Solapur
23-Nov-2025 16:21 pm
in राजकारण
0
0
SHARES
676
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूरातील युवकांमध्ये दृढ संघटनात्मक काम आणि समाजातील विविध घटकांमध्ये असलेली मजबूत पकड यासाठी ओळखले जाणारे अखिल भारतीय पद्मशाली युवजन संघमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास संगा यांनी रविवारी अक्कलकोट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

श्रीनिवास संगा यांच्या प्रवेशामुळे सोलापूर शहरात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार असून, त्यांच्या नेतृत्वातून शहरातील हजारो युवक पक्षात सक्रीय होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गेल्या काही वर्षांत शहरात युवकांचे भक्कम नेटवर्क उभे केल्याने, त्यांच्या जाणिवपूर्वक नेतृत्वाचा फायदा आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठ्या प्रमाणात होणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगा यांच्या कार्याचे कौतुक करत, सोलापूरातील युवकांना आता संगा यांच्या रूपाने खंबीर नेतृत्व मिळणार आहे असा विश्वास व्यक्त केला.

अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गी नगरपालिका निवडणुकांच्या अक्कलकोट प्रचारसभेसाठी शिंदे उपस्थित असताना श्रीनिवास संगा यांनी पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमाला माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, राज्य प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे, नेते महेश साठे, शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण अमर पाटील, शंकर म्हेत्रे, सोलापूर शहर शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण आदी मान्यवरांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापूरमध्ये युवकांमध्ये निर्माण झालेली चळवळ, उत्साह आणि संगा यांचे स्वीकारार्ह नेतृत्व पाहता, त्यांच्या प्रवेशामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा बळकटी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

Tags: BjpBjp Solapureknath ShindePadmashaliPadmashali sangham solapurShivsena Shinde gatShriniwas SangasolapurSolapur bjpsolapur newsSolapur Shivsena
Previous Post

अनगर नगरपंचायत बिनविरोध; पालकमंत्री जयकुमार गोरेंनी राजन पाटलांचे घरी जाऊन केले अभिनंदन

Next Post

सोलापुरात या प्रभागात 7 कोटींच्या विकासकामांचा आमदार देवेंद्र कोठेंच्या हस्ते शुभारंभ

Related Posts

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

August 22, 2026
ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

August 14, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
Next Post

सोलापुरात या प्रभागात 7 कोटींच्या विकासकामांचा आमदार देवेंद्र कोठेंच्या हस्ते शुभारंभ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In