Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

Hello Solapur by Hello Solapur
11-Apr-2026 22:28 pm
in राजकारण
0
0
SHARES
51
VIEWS

HELLO SOLAPUR | मुलांमध्ये कला, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी समर्पित असलेल्या नाट्य शाळेकडून यंदाही ‘गंमत बालनाट्य शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित केले जाणारे हे शिबीर विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ ठरत असून, यामध्ये नाट्यकलेचे सर्व पैलू समजावून सांगितले जातात.

या शिबिरामध्ये नाटकाचा इतिहास, नाटकाचे विविध प्रकार, अभिनयाची मूलतत्त्वे याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाते. तसेच विद्यार्थ्यांना ‘गुड टच – बॅड टच’ यासारख्या महत्त्वाच्या सामाजिक विषयांची जाणीव करून दिली जाते.

व्यक्तिरेखांचा अभ्यास, रंगमंच तंत्र, दिग्दर्शन, लेखन कौशल्य यांसह कॅमेरा फेसिंगचे प्रशिक्षणही या शिबिरात दिले जाणार आहे.

शिबिराचा विशेष भाग म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर सादरीकरणाची संधी दिली जाते. उत्कृष्ट अभिनय आणि सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन त्यांचा उत्साह वाढवला जातो.

या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या सर्जनशीलतेला नवे पंख मिळतात.

या शिबिराचे संयोजक सिने व नाट्य अभिनेते अमीर तडवळकर आणि अश्विनी तडवळकर यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. शिबिरासाठी संपर्क: ९९२१९०७६४२

Tags: Aamir TadwalkarAshwini TadwalkarDramaGammat Balnatya Shibir Solapurhello solapursolapur news
Previous Post

उद्योजक अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात माणुसकीचा महाउत्सव; शिखर पहारिया फाउंडेशनचा पुढाकार

Next Post

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

Related Posts

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

August 22, 2026
ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

August 14, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
Next Post

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In