Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सोलापूर जिल्हा कार्यकारणी जाहीर

Hello Solapur by Hello Solapur
05-Oct-2025 11:39 am
in शहर
0
0
SHARES
57
VIEWS

HELLO SOLAPUR | महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी शनिवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये आठ जणांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार्क चौक येथील मराठी पत्रकार संघात या निवडी संपन्न झाल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांनी नूतन कार्यकारणीची घोषणा केली. सचिवपदी एनडीटीव्हीचे सौरभ वाघमारे, चिटणीसपदी दै. पुढारीचे दीपक शिराळकर, सरचिटणीसपदी बी. आर. न्यूज चॅनेलचे आदित्य केंगार,

उपाध्यक्ष दै. विश्ववार्ताच्या श्रुती माने – गांधी आणि पुढारी न्युज चैनलचे अनिकेत गायकवाड, सहसचिव इन सोलापूर न्यूजचे मनोज हुलसुरे, कार्यकारणी सदस्य दै. आरंभचे अर्जुन घोडके तर साहिल माने यांची सोशल मीडिया प्रमुख म्हणून निवडी करण्यात आली.

यावेळी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास टीव्ही नाईन मराठीचे सागर सुरवसे, एबीपी माझाचे अफताब शेख, व्हिडिओ जर्नालिस्ट विजय आवटे, लोकशाही न्यूजचे वसीम अत्तार, अय्युब कागदी, मुजम्मील शहानूरकर आदींची उपस्थिती होती.

Tags: Breaking newshello solapurMarathi newsMarathi patrakar sanghsolapur newsमराठी न्यूजमराठी पत्रकार संघसोलापूर न्यूजहॅल्लो सोलापूर
Previous Post

तुळजापूरला पायी जाणार्‍यांसाठी विश्‍व हिंदु महासंघाकडून ‘ही’ सेवा मोफत देणार

Next Post

Video | साहेब माझ्यावर खूप अन्याय झाला; मनोहर सपाटेंची शरद पवारांकडे कैफियत

Related Posts

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

March 30, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026
Next Post

Video | साहेब माझ्यावर खूप अन्याय झाला; मनोहर सपाटेंची शरद पवारांकडे कैफियत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In