Saturday, February 28, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

आमदार देवेंद्र कोठेंच्या धर्मपत्नी मोनिका कोठे प्रचाराच्या मैदानात; प्रभाग २१, १५ मध्ये महिला कार्यकर्त्यांचा सहभाग

Hello Solapur by Hello Solapur
10-Jan-2026 10:22 am
in शहर
0
0
SHARES
12
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या मैदानात आमदार देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी मोनिका कोठे यादेखील उतरल्या आहेत. मोनिका कोठे यांनी प्रभाग क्रमांक २१ आणि प्रभाग क्रमांक १५ मधील विविध नगरात उमेदवारांसह फिरून होम टू होम प्रचारावर भर दिला आहे.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये भाजपच्या पॅनल मधील सर्व उमेदवार निवडून यावेत याकरिता शहर मध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे संपूर्ण विधानसभा पिंजून काढत आहेत. त्यांना धर्मपत्नी मोनिका कोठे यांचीही मोलाची साथ लाभत असल्याने प्रचाराने आता आणखी वेग घेतला आहे.

मोनिका कोठे यांनी प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपाचे उमेदवार संगीता जाधव, शिवाजी वाघमोडे, मंजिरी किल्लेदार, सात्विक बडवे यांच्या प्रचारार्थ वेणूगोपाल नगर, लतादेवी नगर, न्यू आनंद नगर, प्रियदर्शनी नगर, मार्कंडेय नगर या नगरांमधील नागरिकांच्या भेटी घेतल्या.

तसेच प्रभाग १५ क्रमांक मधील भाजपचे उमेदवार श्रीदेवी फुलारे, विजया खरात, विनोद भोसले आणि अंबादास करगुळे यांच्या प्रचारार्थ जुनी मिल चाळ, पाटील चाळ, एन.जी. मिल चाळ, वारद चाळ, येथे होम टू होम प्रचार केला. तसेच यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांचा कार्य अहवाल नागरिकांना दिला.

प्रभाग क्रमांक २१ आणि प्रभाग क्रमांक १५ च्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या सर्व उमेदवारांना नागरिकांनी मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्यावे, असे आवाहनही मोनिका कोठे यांनी यावेळी नागरिकांना केले.

याप्रसंगी मोनिका कोठे यांच्यासह प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपाचे उमेदवार संगीता जाधव, शिवाजी वाघमोडे, मंजिरी किल्लेदार, सात्विक बडवे, प्रभाग १५ क्रमांक मधील भाजपचे उमेदवार श्रीदेवी फुलारे, विजया खरात, विनोद भोसले आणि अंबादास करगुळे, रवी भवानी, पूजा वाघमोडे, अर्जुन जाधव, रसिका बडवे, अबोली गलगली, श्रीकांत गलगली, निरंजन रत्नपारखी, स्वरूपा अंकम, विशाल अंकम, आदी उपस्थित होते.

Tags: Bjp SolapurDevendra FadanvisDevendra Kothehello solapurMarathi newsmla devendra kotheSolapur Mahapalika Election 2026solapur newsSolapur Prabhag 21
Previous Post

आमदार देवेंद्र कोठेंची काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंवर टीका; आमदार कोठे-कल्याणशेट्टी जोडीने प्रभाग 11 गाजवला

Next Post

ब्रेकिंग | पालकमंत्री जयकुमार गोरेंनी घेतली धर्मराज काडदींची भेट; भेटीत नेमकी काय चर्चा झाला?

Related Posts

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026

आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे; मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोफत कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटनावेळी गौरवोद्गार

February 18, 2026
Next Post

ब्रेकिंग | पालकमंत्री जयकुमार गोरेंनी घेतली धर्मराज काडदींची भेट; भेटीत नेमकी काय चर्चा झाला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share