Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

Hello Solapur by Hello Solapur
17-Dec-2025 09:32 am
in राजकारण
0
0
SHARES
231
VIEWS

HELLO SOLAPUR | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

या भेटीत सहकार क्षेत्रातील दुग्ध व्यवसायाशी संबंधित विविध समस्या व अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

दुग्ध उत्पादक शेतकरी, सहकारी दूध संघ तसेच सहकार क्षेत्राची आर्थिक मजबुती यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत खासदार मोहिते पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

यामध्ये दूध दर, उत्पादन खर्च, प्रक्रिया व विपणनाशी संबंधित प्रश्न, तसेच सहकारी संस्थांना बळकटी देण्यावर भर देण्यात आला.

यावर केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
या चर्चेमुळे आगामी काळात दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध मोहिते पाटील असा संघर्ष पाहायला मिळाला. यामध्ये माजी आमदार राम सातपुते यांनी मोहिते पाटील कुटुंबावर जोरदार प्रहार केल्याचे पाहायला मिळाले होते.

त्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

त्याचबरोबर मोहिते पाटील समर्थकांनी हा फोटो स्टेटसला ठेवत माजी आमदार राम सातपुते यांचे नाव न घेता त्यांना डिवचले.

Tags: AklujAkluj NewsAmit ShahBjp SolapurBreaking newscm devendra fadanvisCo operative SectorDelhiDhairyasheel Mohite Patilhello solapurJaykumar GoreJaysinh mohitepatilMadhaMadha NewsMaharashtra PoliticsMahayuti SarkarMarathi newsMohit patilpoliticsRam SatputeRanjitsinh Mohite Patilsolapursolapur bjp rural
Previous Post

सोलापूरच्या ‘या’ विकासात्मक प्रश्नांवर आमदार देवेंद्र कोठेंनी विधानसभा गाजवली

Next Post

मोहोळच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सोमेश क्षीरसागरांना आश्वासन

Related Posts

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

March 10, 2026

शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत?

March 5, 2026
Next Post

मोहोळच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सोमेश क्षीरसागरांना आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In